Posts

आरोग्य

             *⫷⫸⫷⫸❑❑⫷⫸*                       *▶आरोग्य विषयक सामान्य माहिती...*    *1.🎯शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते.* आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.   *2.🎯तंबाखु सेवनाने रक्तातील प्राणवायूची जागा कार्बन मोनोऑक्साईड हा विषारी वायू घेतो.*   *3.🎯व्यसन हा बराच काळ टिकणारा, भरपूर तोटा करणारा, फारच थोडे यश देणारा आजार आहे.* व्यसन हे  मूलतः विकास आणि विवेक विरोधी आहे.   *4.🎯वेदानाशामक गोळ्या स्वत:च्या मर्जीनुसार न घेता, आधी डॉक्टरांचा सल्ला घेताल तर मुत्रपिंडाचे आजार होण्यापासून आपण वाचू शकतो.*   *5.🎯अनेक व्यक्ती अतिशय साध्या दुखण्यावर देखील वेदनाशामक गोळ्या घेत राहतात. किडनीवर त्याचा विपरित परिणाम होत असतो.*   *6.🎯केवळ अधिक खर्च करण्याने प्रकृती सुधारत नसते, किंवा विनाकारण घेत असणाऱ्या टॉनिक औषधांचा फायद होत नसतो. प्रकृती-स्वास्थ ही प्रत्येकाने स्वतःकरता कमविण्याची गोष्ट असते.*   *7.🎯चांगल्या वाचनाने व मननाने मनाच्या सर्वच वृत्ती-प्रवृत्ती प्रसन्न आणि स्थिर राहतात.* त्याचा परिणाम शरीर स्वाथ्यावर